HOW TO CALCULATE #LEAVEINCASHMENT..? तुम्हाला निवृत्ती नंतर रजारोखीकरणाची रक्कम किती मिळणार..?
◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी.
◾ निवृत्ती नंतर तुम्हाला रजारोखीकरणाची रक्कम (#LEAVEINCASHMENT) किती मिळणार आहे ..? ते करा चेक 1 मिनिटात.
◾ रजारोखीकरण CALCULATOR
◾खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली रजारोखीकरणाची रक्कम माहिती करून घ्या.
राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर जे महत्वाचे लाभ मिळत असतात,त्यात रजारोखीकरण हा महत्वाचा लाभ आहे. अर्जित रजेचे रोखीकरणसातवा वेतन आयोग नुसार मिळत असल्याने हि रक्कम खूप मोठी असते.आता नवीन नियमानुसार ३०० दिवसांच्या रजित रजेचे रोखीकरण मिळते.कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना रजारोखीकरण किती मिळणार हा सर्व साधारण प्रश्न असतो. कारण निवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.
आता आम्ही आपल्या साठी रजारोखीकरण (#LEAVEINCASHMENT) CALCULATOR घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी रजारोखीकरण (#LEAVEINCASHMENT) पाहता येणार आहे,ते हि फक्त एका क्लिक वर.
खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली माहिती अचूक भर.
◾ शेवटचे BASIC टाका.
◾नियुक्ती दिनांक टाका (JOINING DATE)
◾निवृत्ती दिनांक टाका (RETIREMENT DATE)
◾सध्या लागू असलेला महागाई भत्ता टाकावा (DEARNESS ALLOWANCE)
◾ तुमच्या शिल्लक अर्जित रजा टाकाव्यात.
◾GO BUTTON वर क्लिक करा
टीप : सदरील ONLINE CALCULATOR वर ९९% माहिती हि खरी आणि खात्रीशीर दाखविण्यात येत आहे,काही केसेस मध्ये यात तफावत असू शकते.तरी काही अडचण असल्यास आमच्या खालील WHATSAPP GROUPला JOIN होऊ शकता.सदरील माहिती प्रमाणित आहे असे समजू नये.किना प्रमाणित आहे असा दावा आम्ही करत नाही.