राज्यातील सर्व पेन्शन धारकांना व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना पेन्शन वाढ, महागाई भत्ता वाढ किंवा इतर शासन निर्णयांची माहिती घरी बसून व्हावी ह्या करिता ही SHASAN NIRNAY 1 नावाची WEBSITE तयार करण्यात आलेली आहे.
आपण जर पेन्शन धारक असाल तर नक्की आपण आमच्या WEBSITE ला भेट देत राहावी.