शिक्षकांना आता टाचण काढण्याची सक्ती करता येणार नाही.
शिक्षकांना शाळा सुरु झाल्याकी टाचण काढण्यासाठी आग्रह करण्यात येते.परंतु आता मात्र टाचण काढण्याची कोणतीही सक्ती प्रशासनाकडून केली जाणार नाही. शिक्षकांना शाळा सुरु झाल्याकी टाचण काढण्यासाठी आग्रह करण्यात येते परंतु आता खुद्द सहसंचालक यांचे २०१९ मध्ये आदेश निर्गमित झाले आहे ज्यात आता टाचन काढण्यासाठी कोत्याही अधिकार्याला शिक्षकांना सक्ती करता येणार नाही.आपणास जर टाचन काढण्यासाठी सक्ती केली …
शिक्षकांना आता टाचण काढण्याची सक्ती करता येणार नाही. Read More »