शिक्षकांना शाळा सुरु झाल्याकी टाचण काढण्यासाठी आग्रह करण्यात येते.परंतु आता मात्र टाचण काढण्याची कोणतीही सक्ती प्रशासनाकडून केली जाणार नाही.
शिक्षकांना शाळा सुरु झाल्याकी टाचण काढण्यासाठी आग्रह करण्यात येते परंतु आता खुद्द सहसंचालक यांचे २०१९ मध्ये आदेश निर्गमित झाले आहे ज्यात आता टाचन काढण्यासाठी कोत्याही अधिकार्याला शिक्षकांना सक्ती करता येणार नाही.आपणास जर टाचन काढण्यासाठी सक्ती केली जात असल्यास आपण पुढील नमूद सहसंचालक यांचे आदेश वाचू शकता. सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेयांचे पत्र क्र. सेपृवी / राशीप्रम/ पाठ / टाचन / 2019/3637 दिनांक 05.09.2019
टाचन काढण्यासाठी सक्ती न करणे बाबत काल शिक्षणाधिकारी जालना यांचे आदेश निर्गमित झाले आहेत,ते खाली दिलेले आहेत.आपण संदर्भासाठी त्याचे वाचन करू शकता.
What about Nagpur district?