तुम्हाला फेब्रुवारी-२०२५ चा एकूण पगार किती मिळणार..? जुलै ते जानेवारी 7 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी किती मिळणार ते करा चेक फक्त 1 मिनिटात..! DA arrears calculator (DEARNESS ALLOWANCE)

राज्यसरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.महागाई भत्ता फेब्रुवारीच्या वेतनापासून वाढीव दराने म्हणजे ५३% दराने देण्यात यावा ह्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक अत्यंत महत्वाचा शासन आदेश दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्गमित झाला आहे. महागाई भत्ता 50%च्या वर गेल्यास घर भाडे भात्यात सुधारणा करणे संदर्भात महाराष्ट्र शासनच्या वित्त विभागच शासन आदेश फेब्रुवारी २०१९ मध्ये शासन आदेश निर्गमित झालेला आहे.याचा अर्थ असा कि आपल्याला फेब्रुवारी-२०२५ च्या पगारात वाढीव महागाई भत्ता ,वाढीव घरभाडे भत्ता आणि महागाई भत्ता याची मागील एकूण 7 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी असा आर्थिक लाभ मिळणार आहे.बर्याच कार्यालयाची महागाई भत्ता न वाढविता फेब्रुवारी महिन्याचा पगार झाला आहे. परंतु बर्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारी महिन्याचे फायनल झालेले बिल रिजेक्ट करून वाढीव दराने फेब्रुवारी महिन्याचा पगार करावा ह्या सूचना आल्या आहेत,त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पगारात वाढीव लाभ मिळणार आहे.(DEARNESS ALLOWANCE)

महागाई भत्ता ५३% झाल्यास पगारात किती वाढ होईल व थकबाकी किती मिळेल हे सर्व चेक करा ,आता 1 मिनिटात….. Online DA Arrears calculator. महागाई भत्ता 53% झाल्यास तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ते आता करा चेक ..

1) तुमचे सध्याचे मुळ BASIC टाका .

2) HRA निवडा

3)CLA लागू असल्यास टाकावा

4) वाहतूक भत्ता टाकावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *