पेन्शन धारकांना निवृत्तीवेतन धारकांना ५ महिन्याची महागाई भत्ता थकबाकी किती मिळणार..! DEARNESS ALLOWANCE ARREARS IN DECEMBER PENSION
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा व निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता नोव्हेंबर 2023 पासून ४६% करण्यात आला आहे.महागाई भत्ता देने संदर्भात वित्त विभागाचा आदेश निर्गमित झाला आहे.पेन्शन व पगार बिल आधीच सादर झाल्याने आता डिसेंबर-2023 महिन्याच्या पेन्शन मध्ये वाढीव महागाई भत्ता व जुलै-202३ ते नोव्हेंबर-202३ पर्यंत ५ महिन्याची थकबाकी बाकी दिली जाणार आहे. (५ Month Arrears Of Dearness Allowance) …