HOW TO CALCULATE #GRATUITY..? तुम्हाला #निवृत्ती नंतर नवीन नियमाप्रमाणे #GRATUITY किती मिळणार..? GRATUITY आता २० लाख झाली आहे.
◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी. ◾ निवृत्ती नंतर तुम्हाला GRATUITY, किती मिळणार आहे ..? ते करा चेक 1 मिनिटात. ◾ 20 लाख रुपया पर्यंत आता GRATUITY मिळणार आहे .नवीन नियमानुसार आता GRATUITY CALCULATOR तुमच्यासाठी तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान आणि कर्मचारी सेवेत असतांना मृतू झाल्यास मृतू उपदान मिळत असते. ही GRATUITY ची रक्कम …