महागाई भत्ता 42% (Dearness Allowance42%) झाल्यास पेन्शन मध्ये किती रुपयांची वाढ होणार..! Online Dearness Allowance Calculator

◼️पेंशन धारकांना व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना आता एका क्लिक वर घरी बसू समजणार तुमची पेंशन किती वाढणार ( महागाई भत्ता-42)(Dearness allowance)

◼️महागाई भत्ता 1 जानेवारी 202३ पासून 4% वाढवून 42% करण्यात आला आहे.राज्यातील सेवा निवृत्त अधिकारी/कर्मचारी  यांचा महागाई भत्ता  42% Dearness allowance करण्यात आलेला आहे.

◼️42% महागाई भत्ता झाल्यास पेंशन(Pension) मध्ये किती रुपयांची वाढ होणार आहे,त्यासाठी Online Dearness Allowance Calculator आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहोत.

🔶खालील दिलेल्या CLICK HERE ह्या शब्दा वर क्लिक करा व खाली सांगितल्या प्रमाणे कार्यवाही करा.. आवडल्यास इतरांना नक्की Share करा🔶

खाली सांगितल्या प्रमाणे वाचून घ्या व त्यानंतर खालील CLICK HERE ह्या शब्दा वर क्लिक करा
1.तुमचे सध्याचे मूळ बेसिक टाका
2.जर तुम्हाला अंशराशीकरण/पेंशन विक्रीचा हफ्ता (Commutation Of Pension) माहिती असेल तर तो टाका, अन्यथा सोडून द्या.
आणि खालील GO बटण वर क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top