सरकारी कर्मचार्यांना ५ महिन्याची महागाई भत्ता थकबाकी किती मिळणार..! ONLINE DA ARREARS CALCULATOR #DACALCULATOR

महागाई भत्ता आत्ता 4% वाढविण्यात आला आहे.नोव्हेंबर चे पगार बिल सादर झाल्याने आता ५ महिन्याच्या थकबाकी सह डिसेंबर पगारात वाढीव महागाई भत्ता व त्याची थकबाकी मिळणार आहे. आता तुम्हाला तुमचा वाढीव पगार व ५ महिन्याची थकबाकी किती मिळणार हे सहज मोबाईल व समजणार आहे,ते हि फक्त ५ सेकंदात.

खाली दिलेली माहिती पहावी.त्यात आपले बेसिक टाकावे(BASIC PAY) . आपणास लागू असलेला HRA टाकावा.त्या नंतर TRAVELLING ALLOWANCE नोंदवावा व पुढील माहिती पूर्ण भरून झाल्यास आपल्याला आपला वाढलेला पगार त्यानंतर ५ महिन्याची थकबाकी आणि डिसेंबर चा एकूण पगार आपणास दिसेल.


रोज नवीन माहितीसाठी व सर्व शासना निर्णय आपणास प्राप्त करण्यासाठी खालील whatsapp channel ला JOIN करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top