राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! जुलै पगार,पेंशन,DA थकबाकी व सातवा वेतन आयोग थकबाकी साठी अनुदान उपलब्ध..!

सम २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील माहे जुलै, २०२४ या महिन्याचा वेतन व भने, निवृतीवेतन, सातव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता, महागाई भत्ता याबाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून यांचेकडून खालील लेखाशिर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्यात दर्शविलेल्या तरतूदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येल आहे.

उपरोक्त निधी खालील अटीच्या अधीन राहून खर्च करणेबाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात

अ) ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे. त्याव्यतिरिक इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही. व दिनांकासह दरमहा १० तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा

आ) सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिका-यांन लेखाशिर्षनिहाय कोषागार प्रमाणक क्रमांक

इ) वेतन अनुदानाची वकवाकी अदा करताना अनुक्रमांक ४ नियम ३९(ब) टिप- अनुक्रमांक ५नियम ३९ (ब) दिप-५तसेच अनुक्रमांक नियम ४ प्रमाणे सक्षम प्राधिका-यांची मान्यता घेऊन अनुदान अदा कराचे.

वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीमधून आपल्यास्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये. वरीलप्रमाणे मंजूर तरतूदी संगणक वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदरचे ज्ञापन (Scancopy) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सर्वांच्या शालेय पोषण आहार यांना सर्व शिक्षा अभियान यांच्या ई-मेलवर देण्यात आलेली आहे.

टिप: वितरीत केलेले अनुदानमा चेतन आयोगाचा पाचवा हप्ता भविष्य निर्वाह नियो क्रमांक असणा-या कर्मचा-यांना त्यांच्या भनिनि खात्यात जमात ज्या कर्मचा-यांचे डीसीपीएस/एनपीएस खाते आहे अशांना रोखीने अदा करणे, जानेवारी २०२४ जून २०२४ अखेरचा महागाई भत्ता फरक तसेच नियमित वेतनासाठी असून यामधून अन्य कोणतेही देयक अदा करण्यात येऊ नये

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top