तुम्हाला मार्च-२०२५ ची एकूण पेन्शन किती मिळणार..? जुलै ते फेब्रुवारी 8 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी किती मिळणार ते करा चेक फक्त 1 मिनिटात..! DA arrears calculator FOR PENSIONERS

खाली 2 CALCULATOR दिले आहेत .एक CALCULATOR 7 महिन्याची थकबाकी दाखवते आणि दुसरे CALCULATOR 8 महिन्याची थकबाकी दाखवते.

राज्यसरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.महागाई भत्ता फेब्रुवारीच्या वेतनापासून वाढीव दराने म्हणजे ५३% दराने देण्यात यावा ह्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक अत्यंत महत्वाचा शासन आदेश दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्गमित झाला आहे.परंतु फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयके कोषागार कार्यालयात आधीच सदर झाले असल्यास आपल्याला वाढीव महागाई भत्ता व त्याची थकबाकी मार्च २५ च्या पेन्शन मध्ये मिळणार आहे. मार्च २०२५ च्या पेन्शन मध्ये महागाई भत्ता , आणि महागाई भत्ता याची मागील एकूण 8 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी असा आर्थिक लाभ मिळणार आहे.

महागाई भत्ता ५३% झाल्यास पगारात किती वाढ होईल व थकबाकी किती मिळेल हे सर्व चेक करा ,आता 1 मिनिटात….. Online DA Arrears calculator. महागाई भत्ता 53% झाल्यास तुमच्या पेन्शन मध्ये किती रुपयांची वाढ होणार आहे ते आता करा चेक ..

1) तुमचे सध्याचे मुळ पेन्शन टाका .

2) पेन्शन विक्री हफ्ता माहिती असल्यास टाकावा

7 महिन्याच्या थकबाकी साठी खालील CALCULATOR वापरा…….


8 महिन्याच्या थकबाकी साठी खालील CALCULATOR वापरा…….


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top