वरील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.जुलै महिना लागला की पगारात किती रुपयांची वाढ होईल हा प्रश्न जवळपास सर्व कर्मचार्यांना नक्कीच पडतो.मग आपल्या पगारात किती रुपयांची वाढ होईल हे जाणून घेण्यासाठी कार्यालयातील एखाद्या तज्ञ व्यक्ती कडे आपणास विचारणा करावी लागते.ह्याच बाबींचा विचार करून आम्ही ONLINE INCREMENT CALCULATOR तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.खालील सांगितल्या प्रमाणे कृती करून कोणत्याही विभागातील कर्मचारी आपल्या जुलै च्या पगारात किती वाढ झालेली आहे..? किंवा पगार किती वाढू शकतो ह्याची माहिती घर बसल्या घेवू शकणार आहे.