पेन्शन धारकांना /निवृत्ती वेतन धारकांना 6 महिन्याची महागाई भत्ता(DA) थकबाकी किती मिळणार..! एका क्लिक वर थकबाकी,पहा..! 6 Month Arrears Of Dearness Allowance

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा व निवृत्तीवेतन धारकांचा महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून 50% करण्यात आला आहे.महागाई भत्ता देने संदर्भात वित्त विभागाचा आदेश निर्गमित झाला आहे.आता जुलै -2024 महिन्याच्या पेन्शन मध्ये जानेवारी-2024  ते जून-2024 पर्यंत 6 महिन्याची थकबाकी बाकी दिली जाणार आहे. (6 Month Arrears Of Dearness Allowance)

▶️ फक्त 1 मिनिटात समजणार 5 महिन्याची थकबाकी

▶️खाली CALCULATOR दिलेले आहे ,त्यामध्ये आवश्यक माहिती भरा व आपली वाढलेली पेन्शन व थकबाकी माहिती करून घ्या.

▶️काही आडचन आल्यास खालील whatsapp group ला join करा,त्यावर आपली समस्या मांडा.

Read more: पेन्शन धारकांना /निवृत्ती वेतन धारकांना 6 महिन्याची महागाई भत्ता(DA) थकबाकी किती मिळणार..! एका क्लिक वर थकबाकी,पहा..! 6 Month Arrears Of Dearness Allowance

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top