➡️महागाई भत्ता 42 % झाल्यास पगारात किती वाढ होईल..?
➡️महागाई भत्ता (DA Calculator)
➡️खाली ONLINE CALCULATOR ची लिंक दिलेली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारका यांचा महागाई भत्ता (DEARNESS ALLOWANCE) 4% वाढविला आहे आणि पगारात आता 50% (DEARNESS ALLOWANCE) मिळणार आहे .ज्यामुळे पगारात आणि पेंशन (PENSION) मोठी वाढ होणार आहे. महागाई भत्ता वाढल्यास त्याचा परिणाम खालील सर्व गोष्टींवर होत असतो.(#Gratuity, Group #insurance, #CommutationOfPension, Employee)
महागाई भत्ता 46% झाल्यास तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ते आता करा चेक ..
1) तुमचे सध्याचे मुळ BASIC टाका .
2) HRA निवडा
३)CLA लागू असल्यास टाकावा
4) वाहतूक भत्ता टाकावा
खाली CALCULATOR आहे त्यात आपली माहिती भरावी. आणि त्यातील GO BUTTON वर क्लिक करावे