- पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी.
- 18 महिने DA थकबाकी काढा आता १ मिनिटात,ते हि कोणाच्याही मदती शिवाय..!
- JAN-2020 ते JUN-2021 या 18 महिन्याची DA थकबाकी तुम्हाला किती मिळणार..?
केंद्र सरकार तथा राज्य सरकार ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता JAN-2020 पासून तर JUN- 2021 या काळासाठी गोठवला होता.परंतु आता अर्थ व्यवस्था आता रुळावर आली आहे. GST COLLECTION मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.त्यामुळे केंद्रीय कर्मचार्यांच्या संघटना आता मागील थकबाकी देण्यासाठी शासनावर दबाव आणत आहेत.केंद्रीय कर्मचार्यांची एक महत्वाची असलेल्या JCM संघटनेचे मुख्य असलेले शिव गोपाल मिश्रा यांनी मागील DAची 18 महिन्याची थकबाकी मिळावी साठी मोठा लढा उभारला आहे.समोर आलेल्या बातमी नुसार केंद्र सरकार या मागणीची सकारात्मक दाखल घेवू शकते आणि दिवाळी पूर्वी हि थकबाकी सरकारी कर्मचार्यांना मिळू शकते.असे झाल्यास पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना 18 महिन्याची DEARNESS ALLOWANCE AAREARS मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आणि असे झाल्यास राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारक यांना DA थकबाकी किती मिळू शकते हे पाहण्यासाठी खाली वाचा.
तुम्हाला 18 महिन्याची DA थकबाकी किती मिळू शकते…? त्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
- खाली दिलेल्या CALCULATOR माहिती भरा.
- तुमचे सध्याचे मूळ पेंशन टाका
आणि GO BUTTON वर क्लिक करा.