HOW TO CALCULATE #GRATUITY..? तुम्हाला #निवृत्ती नंतर नवीन नियमाप्रमाणे #GRATUITY किती मिळणार..? GRATUITY आता २० लाख झाली आहे.

HOW TO CALCULATE #GRATUITY..? तुम्हाला #निवृत्ती नंतर नवीन नियमाप्रमाणे #GRATUITY किती मिळणार..? GRATUITY आता २० लाख झाली आहे. आता करा चेक एक मिनिटात...

◾राज्य सरकारी कर्मचार्यांसाठी आनंदाची बातमी.

◾ निवृत्ती नंतर तुम्हाला GRATUITY, किती मिळणार आहे ..? ते करा चेक 1 मिनिटात.

◾ 20 लाख रुपया पर्यंत आता GRATUITY मिळणार आहे .नवीन नियमानुसार आता GRATUITY CALCULATOR तुमच्यासाठी तयार करण्यात आले आहे.

राज्य सरकारी कर्मचार्यांना सेवा निवृत्ती नंतर उपदान आणि कर्मचारी सेवेत असतांना मृतू झाल्यास मृतू उपदान मिळत असते. ही GRATUITY ची रक्कम सातवा वेतन आयोग नुसार १४ लाख करण्यात आली होती परंतु आता टी वाढवून 20 लाख करण्यात आली आहे. .प्रत्येक राज्य सरकारी कर्मचारी यांना निवृत्ती नंतर GRATUITY चा लाभ मिळत असतो.कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना GRATUITY किती मिळणार हा सर्व साधारण प्रश्न असतो. कारण निवृत्ती नंतर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना हि रक्कम उपयोगी पडणारी असते.आता आम्ही आपल्या साठी GRATUITY CALCULATOR घेवून आलो आहोत,ज्याच्या मदतीने घरी बसून कर्मचार्यांना त्यांना मिळणारी GRATUITY पाहता येणार आहे,ते हि फक्त एका क्लिक वर.

◾खाली दिलेल्या CALCULATOR च्या चित्रावर क्लिक करा व आपली GRATUITY माहिती करून घ्या. खाली १४ लाख प्रमाणे GRATUITY किती मिळेल व 2 लाख प्रमाणे GRATUITY किती मिळेल असे 2 calculator दिलेले आहे.

14 लाख GRATUITY CALCULATOR : जुन्या प्रमाणे तुम्हाला GRATUITY किती मिळेल हे चेक करण्यासाठी खाली दिलेल्या table मध्ये माहिती भर व GO BUTTON वर क्लिक करा.

20 लाख GRATUITY CALCULATOR : नवीन प्रमाणे तुम्हाला GRATUITY किती मिळेल हे चेक करण्यासाठी खाली दिलेल्या table मध्ये माहिती भर व GO BUTTON वर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top