1 एप्रिल पासून लागू होणारे ६ मोठे बदल,ज्याचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार…! financial effect
आजकाल दहा रुपयांची एखादी वस्तू घ्या किंवा हजारोंची शॉपिंग करा पेमेंट करायची वेळ येते तेव्हा हात खिशातल्या मोबाईल कडे जातो. आणि यूपीआय ॲप्स एका क्लिक वर पेमेंट करण्यासाठी उपयोगाला येतात. पण जर तुम्ही ही ॲप्स पेमेंट साठी वापरत असाल, आणि तुमच्या यूपीआय आयडीशी तुमचा इनॅक्टिव्ह मोबाईल नंबर कनेक्टेड असेल, तर तुम्हाला यूपीआय पेमेंट करताना अडचणी …