आनंदाची बातमी :- उद्या 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी निमित्य स्थानिक सुट्टी जाहीर होण्याचे संकेत.!
नागपंचमी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी ह्या सण पवित्र श्रावण महिन्यात येत असल्याने ह्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिन्यात हा सण येत असल्याने ह्या सणाला सापांची पूजा केली जाते. त्यामुळे जर संबंधित विभागातील जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास उद्या दि ९ ऑगस्ट दिनी नागपंचमी निमित्य …







