आता करा चेक 12 विचा निकाल घरी बसून मोबाईल वर फक्त 1 मिनिटात.! #HSCRESULT2025|| #How_To_Check_HSC_Result_2025_On_Mobile
राज्यातील बारावीचा निकाल आज दिनांक 5 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 6 मेपासून त्यांच्या महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२ वीच्या विद्यार्थ्यांना आजच्या निकाल साठी खूप खूप शुभेच्छा.आज दुपारी ठीक 1 वाजता परीक्षा …

